ग्रामपंचायत देवळी (गुजर) मध्ये आपले स्वागत आहे
ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
पारदर्शक प्रशासन व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत देवळी (गुजर) सतत कार्यरत आहे.
ग्रामपंचायत देवळी (गुजर) मार्फत शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, शेती, आरोग्य व नागरी सुविधा या क्षेत्रांत विविध विकासात्मक उपक्रम राबविले जातात. ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाचा शाश्वत विकास साधण्यावर भर दिला जातो.
सरपंच
मो. 9623561919
उपसरपंच
मो. 8010515048
सदस्य
सदस्य
ग्रामपंचायत देवळी (गुजर) मार्फत स्वच्छता, पाणीपुरवठा व रस्ते विकास यांसाठी चांगले काम केले जात आहे. नागरिकांच्या समस्यांकडे तत्परतेने लक्ष दिले जाते.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजना व प्रमाणपत्र सेवा सहजपणे उपलब्ध होत आहेत. कार्यालयातील कर्मचारी सहकार्यशील आहेत.
गावातील विकासकामांमध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढत असून पारदर्शक कारभारामुळे ग्रामपंचायतीवर विश्वास निर्माण झाला आहे.