पारदर्शक प्रशासन व ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत
ग्रामपंचायत देवळी (गुजर) मार्फत शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, शेती, रस्ते विकास व नागरी सुविधा या क्षेत्रांत विविध विकासकामे राबविली जातात. ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाचा शाश्वत विकास साधण्यावर भर दिला जातो.